लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

रासाकासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना लढायला तयार - हंसराज वडघुले - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana ready to fight for Rasaka - Hansraj Wadghule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासाकासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना लढायला तयार - हंसराज वडघुले

रानवड साखरकारखाना सुरू व्हावा म्हणून मागील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्याने हा कारखाना सुरू झाला , या कारखान्याचे शेतकरी सभासद आणि कामगार यांच्यासाठी हा कारखाना कोणीही सुरू करणार असेल तर त्यांना आमचे सहकार्यच राहील. सरळ मार्गाने जर ...

साखरेच्या मूल्यांकनात वाढ , राज्य सहकारी बॅँकेचा निर्णय - Marathi News | Increase in sugar valuation, decision of state co-operative bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेच्या मूल्यांकनात वाढ , राज्य सहकारी बॅँकेचा निर्णय

आगामी गाळप हंगामासाठी राज्य सहकारी बँकेने ३ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Action will be taken against sugar factories on FRP-tired, Co-Chairman's warning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांची थकबाकी अदा करा ...

सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप - Marathi News | 70 crores of burden on the heads of members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप

माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ही मंडळी जवळपास १५० कोटी रुपये खर्च करीत आहेत. गेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगितले. ...

तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट - Marathi News |  'Krishna Pattern' to be implemented in Tamil Nadu: Seventy farmers visit the factory | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तामिळनाडूतही राबविणार ‘कृष्णा पॅटर्न’ : सत्तर शेतकऱ्यांची कारखान्यास भेट

तामिळनाडू राज्यातील शासकीय अधिकारी, साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह सत्तर शेतकºयांनी नुकतीच अभ्यास दौºयानिमित्त कारखान्यास भेट दिली. ...

थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे - Marathi News | Farmers to Tackle FRP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय क ...

थकीत एफआरपीसाठी ऊस उत्पादकांचे साखर सहसंचालकांच्या कार्यालयालात धरणे आंदोलन - Marathi News | For the FRPs tired, the protest movement of sugar growers in the Joint Director of Sugar Mill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकीत एफआरपीसाठी ऊस उत्पादकांचे साखर सहसंचालकांच्या कार्यालयालात धरणे आंदोलन

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यापासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) दिली नाही. यामुळे तेथील ऊस उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडकले. ...

राज्यात १ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार - Marathi News | this years sugarcane season start from 1st october | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात १ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार

राज्यात सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे यंदा सुमारे ९४१ लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...